18 528 228 książek w 175 językach
Jednak się nie przyda? Nic nie szkodzi! Możesz zwrócić produkty nawet do 30 dni
Bon prezentowy to zawsze dobry pomysł. Obdarowany może za bon prezentowy wybrać cokolwiek z naszej oferty.
Nawet do 30 dni na zwrot
आपण जे पीक घेतो त्याची संपूर्ण माहिती शेतकऱ्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या बदलत्या हवामानामुळे पिकांवर विविध प्रकारच्या कीटकांचा आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे फवारणी करण्याची संख्या वाढते, रासायनिक खतांचा अतिरेक होतो, आणि शेतीची खर्चिक आणि जोखीमही वाढते. अनेकदा शेतकऱ्यांना योग्य माहिती न मिळाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते, उत्पन्न घटते आणि शेतीचा आत्मविश्वास कमी होतो. या समस्यांचा निराकरण करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन मिळणं अत्यंत गरजेचं आहे. या पुस्तकात प्रत्येक पिकासाठी लागणारे योग्य खत, योग्य फवारणीची पद्धत, पिकांचे कालांतरानुसार रोग व कीटक यांचा अभ्यास करून उपाय सुचवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला कुणावर अवलंबून न राहता, स्वतःच आपल्या पिकांचे सल्लागार होण्याची संधी मिळते. तसेच, विविध परिस्थितीत पिकांचे संरक्षण कसं करायचं, कधी आणि किती प्रमाणात खत व फवारणी करावी, रोग नियंत्रणासाठी नैसर्गिक आणि रासायनिक उपाय कसे वापरावेत, हे सगळं स्पष्ट आणि सोप्या भाषेत या पुस्तकात दिलं आहे. या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीचे व्यवस्थापन अधिक सुगम, फायदेशीर आणि सुरक्षित पद्धतीने करता येते, जे शेतीच्या दीर्घकालीन यशासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
It is extremely important for a farmer to have complete knowledge about the crop they cultivate. In today's changing climate, crops are increasingly affected by various pests and diseases. This leads to more frequent spraying, excessive use of chemical fertilizers, and higher costs and risks in farming. Often, due to a lack of proper information, crops suffer significant damage, yields decrease, and farmers lose confidence in their work. Proper guidance is therefore essential to solve these problems.
This book provides detailed advice for each crop, including the right fertilizers, proper methods of spraying, and preventive measures against pests and diseases based on seasonal and crop-specific observations. It empowers farmers to become their own advisors without depending on anyone else. Additionally, it clearly explains how to protect crops in different situations, when and how much fertilizer or pesticide to use, and how to implement natural and chemical methods for disease control. With this guidance, farmers can manage their fields more efficiently, profitably, and safely, which is extremely valuab
Cześć! Jestem Libroamiko, Twój doradca książkowy.
Jak mogę Ci pomóc?